आजपासून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 10 हजार रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात यादी मध्ये नाव तपासून पहा September 26, 2024 by pilluraje0811 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now E-pik Pahani News : मागील वर्षी कपाशी व सोयाबीनला योग्य भाव मिळाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. यासाठी शासनाच्या अंतर्गत दोन हेक्टर मर्यादित एक हेक्टर पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. याबाबत ई – पीक पाणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला आहे. तुम्हीही खालील दिलेल्या लिंक वरून तुमची यादी पाहू शकता. E-pik Pahani News यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा तर जमा होणार दहा हजार रुपये ज्या शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाली आहे अशा शेतकऱ्यांना शासन अंतर्गत निविष्ठा स्वरूपात अनुदान दिले जाते. हे अनुदान शेतकऱ्यांना आपण कालीन काळामध्ये पुरवले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम पुढच्या हंगामामध्ये उपयोगी पडते. अशीच काही परिस्थिती गेल्यावर्षी देखील निर्माण झाली होती. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळला होता. यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा तर जमा होणार दहा हजार रुपये गेल्या वर्षी पावसाचा पडलेला मराठवाड्यामध्ये मोठा खंड. त्याचबरोबर आलेले पिकालाही योग्य दर मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली होती. शेतकऱ्यांमधून शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याची भावना व्यक्त केली जात होती. यामुळे शासन अंतर्गत अशा शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. ही मदत दोन हेक्टर मर्यादित हेक्टरी पाच हजार रुपयांची दिली जाणार आहे. यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा तर जमा होणार दहा हजार रुपये यासाठी शेतकऱ्यांना देखील मोठी तारेवरची कसरत करावी लागलेली आहे. शासन अतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज रक्कम जमा होणार उद्या रक्कम जमा होणार असे करता करता जवळपास दीड महिना उलटत आलेला आहे. नुसत्या तारकावर तारखा देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की ही रक्कम जमा होणार का? परंतु पुन्हा एकदा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 26 सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जर तुमच्या खात्यावर त्या अनुदान रक्कम झाली आहे का? तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँक खात्यामध्ये किंवा कृषी कार्यालयामध्ये जाऊन याबाबत चौकशी करू शकता.