अरे बापरे, सोयाबीन कापूस अनुदानाची नवीन तारीख! हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार का ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Subsidy: गेले काही दिवसांपासून राज्य सरकारकडून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुसता तारखेवर तारखा देत आहे. त्यांना अनुदान घोषित करून या अद्याप अनुदानाची वाट पहावी लागत आहे. ते अनुदान शेतकऱ्यांना मिळणार का? व कधी जमा होणार? सरकार वारंवार तारखा बदलत आहे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Cotton Subsidy

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10 हजार रुपये अनुदान

गेल्या वर्षी नैसर्गिक संकटामुळे शेतीपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शासनाच्या अंतर्गत निविष्ठ स्वरूपात अनुदान जाहीर केले. हे अनुदान कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणार.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10 हजार रुपये अनुदान

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या वर्षी पडलेला पावसाचा मोठा खंड दुष्काळ परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये आलेली घट तसेच शेतकऱ्यांना बाजारभावामध्ये अपेक्षित असा न मिळाला बाजार भाव. त्यामुळे शेतकऱ्यांमधून शेतीला केलेला खर्च येणे करत नसल्याची भावना व्यक्त केली जात होती.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10 हजार रुपये अनुदान

अशा परिस्थितीमध्ये शिंदे सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये अनुदान देण्याची घोषणा केली होत. परंतु ही नुसती घोषणाच राहिली आहे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक कवडी देखील जमा झालेली नाही.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10 हजार रुपये अनुदान

अनुदानाची नवीन तारीख

सरकारने सोयाबीन कापूस अनुदान जाहीर केले खरे पण गेल्या काही दिवसांपासून सरकार शेतकऱ्यांना नुसत्या हूलकावण्या देत आहे. शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी मुहूर्त सापडेना. त्यामुळे शेतकरी आता मोठा नाराज झालेला आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ अनुदान जाहीर केले की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. आत्ताच आता सरकारकडून पुन्हा एकदा अनुदानाची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. सरकारने आता 29 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार असे सांगितले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!