सोन्याच्या दरात मोठी घसरण! बघून उडेल झोप;1 तोळ्याचा भाव जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price : आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सोन्या चांदीचे दर हे भारतभर दररोज बदलत असतात. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी चांदीच्या दरात तर कधी चांदीच्या दरात घसरन पाहायला मिळते तर कधी सोन्याच्या दरामध्ये. आज सोन्याचा दर मोठ्या प्रमाणामध्ये बदललेला आहे. चला तर जाणून घेऊया आजचा बाजार भाव.

सोन्या-चांदीचा आजचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सणासुदीच्या काळामध्ये तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. यंदा गणेश चतुर्थीला ही सोन्याचे भाव वाढलेला होता. आता जाता जाता लाडक्या बाप्पांनीही आपल्याला एक आनंदाची बातमी दिली होती. ती म्हणजे सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती. परंतु पुन्हा एकदा सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे. आज सोन्याचा भाव किती रुपयांनी वाढला आहे ते आपण जाणून घेऊया.

सोन्या-चांदीचा आजचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असू शकते. कारण आता सध्या सोन्याचे दर खूप वाढलेले आहेत. परंतु येत्या काळा सोन्याचे दर आणखी वाढणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी शकते. या काळात तुम्ही सोने खरेदी करून तुमचे पैसे वाचू शकता. कारण आता लवकरच लग्न हंगाम सुरू होणार आहे. या हंगामामध्ये सोन्याचे दर आणखी वाढतील अशी शक्यता बाजार तज्ञांनी वर्तवली आहे. Gold Silver Price

सोन्या-चांदीचा आजचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आजचा सोन्याचा सराफ बाजार भाव

गुड रिटर्न्स वेबसाईट नुसार आज सोन्याचा भाव मध्ये बदल झालेला आहे. रविवारी 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव 75 हजार 930 रुपये होता. पण तो आज दोनशे रुपयांनी वाढून त्याची किंमत 76 हजार 150 रुपये इतकी झालेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 69 हजार 600 रुपये वरून तो आता दोनशे रुपये वाढलेला असून त्याची किंमत 69 हजार आठशे रुपये इतकी झालेली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 93 हजार रुपयांवर पोचली आहे. तसेच उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोने चांदीच्या किमती भारतभर बदलत असतात.

Leave a Comment

error: Content is protected !!