आधार कार्डधारकांसाठी खुशखबर, 3 महिने मोफत मिळणार ही सुविधा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Update : आधार कार्ड धारकांसाठी UIDAI मी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या वतीने आता आधार कार्डधारकांना मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सुविधा पुरविल्या जाणार आहे. गेल्या महिन्यापासून ही सुविधा नागरिकांना पुरवली जात आहे. याच्यामध्ये अजून तीन महिन्याची मुदतवाड करण्यात आलेली आहे. मोफत सेल्फ अपडेट कार्याची सुविधा 14 सप्टेंबर रोजी संपली होती. परंतु आता हिला 14 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू करण्यात आलेले आहे. म्हणजे आता नागरिकांना तीन महिन्यांसाठी ही सुविधा मोफत मिळणार आहे. . Aadhar Card Update

आधार कार्डधारकांना मिळणाऱ्या तीन महिने मोफत सुविधा

आधार केंद्रावर शुल्क भरावे लागेल

UIDAI मी फक्त तो आधार अपडेट साठी मोफत सुविधा दिलेली आहे. तुम्ही तुमच्या फोन नंबर आधार कार्ड मधील माहिती अपडेट केल्यास कोणते शुल्क आकारले जाणार नाही. परंतु तुम्ही तुमचा कायमचा पत्ता अपडेट करू इच्छित असाल तर तुम्हाला आधार कार्ड केंद्रावर तुमच्याकडून 50 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. येथे शासनाच्या नियमानुसार लागू आहे आधार केंद्रावर मोफत आधार कार्ड अपडेट सुविधा लागू नाही

आधार कार्डधारकांना मिळणाऱ्या तीन महिने मोफत सुविधा

मोफत आधार कार्ड अपडेट कुठे कराल ?

जर तुम्हीही आधार कार्ड अपडेट करू इच्छित असाल तर UIDAI द्वारे चालल्या जाणाऱ्या मोफत आधार सेल्फ अपडेट चा लाभ घेऊ शकता. इथे फक्त तुम्हाला सेल्फ अपडेट द्वारेच लाभ घेता येणार आहे. http://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर अपडेट करता येणार आहे. तुम्ही तुमचा पत्ता आणि इतर माहिती अपडेट करू शकता. जी गेल्या दहा वर्षात बदलली आहे आणि जी तुम्ही आधार कार्ड मध्ये केलेली नाही पण तुमच्या आधार कार्ड वरची माहिती बदलण्यासाठी संबंधित कागदपत्रे समाविष्ट करावे लागतील.

आधार कार्डधारकांना मिळणाऱ्या तीन महिने मोफत सुविधा

Leave a Comment

error: Content is protected !!