सरपंच आणि उपसरपंचाच्या पगारात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! September 23, 2024 by pilluraje0811 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Cabinet Meeting News : राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाची निर्णय घेण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आचारसंहिता लागण्यात काही अवघे दिवस बाकी असताना नसलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमकी काय निर्णय घेण्यात येणाऱ्या बाबत उत्सुकता होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरपंच उपसरपंच च वेतन वाढवण्यास अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील याबाबत माहिती दिली. Cabinet Meeting News सरपंच आणि उपसरपंचाच्या पगारात इतक्या रुपयांची वाढ जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरपंच आणि उपसरपंचच्या वेतनात दुपटीने वाढ करण्यात आलेले आहे. तसेच ग्रामसेवकाचे पदाचे नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आले असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलेले आहे. सरपंच आणि उपसरपंचाच्या पगारात इतक्या रुपयांची वाढ जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा तसेच आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यात आले असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी बोलून दाखवले जळगाव मध्ये क्रीडा संकुलनाला मंजूर देण्यात आली असली तिथे म्हणाले की या क्रीडा संकुलनासाठी राज्य सरकारकडून अडीशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. सरपंच आणि उपसरपंचाच्या पगारात इतक्या रुपयांची वाढ जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा