Gas Cylinder Holder : राज्य सरकार अंतर्गत महिलांसाठी अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. अशीच एक योजना राज्य सरकारने महिलांसाठी राबवली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच योजनेच्या पार्श्वभूमीवर महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. Gas Cylinder Holder
लाभार्थ्यांची तुमचे नाव आहे का पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
लाभार्थ्यांची तुमचे नाव आहे का पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
लाभार्थ्यांची तुमचे नाव आहे का पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
लाभार्थ्यांची तुमचे नाव आहे का पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
या योजनेसाठी पात्रता काय
- सर्वात प्रथम तुम्ही जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असाल आणि या योजनेमध्ये पात्र ठरला असेल तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरणार आहात.
- त्यानंतर ज्या महिला उज्वला गॅस योजनेचा लाभ घेत आहेत त्याही महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
- तसेच लाडकी बहीण येण्यासाठी पात्र ठरलेल्या आहे का कुटुंबातील महिलेला एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.
- ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेची तत्काळ अंबलबजावणी झाली त्याप्रमाणे अन्नपूर्णा योजनेची होताना दिसून येत नाही.
- या योजनेची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
वर्षाला मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाठात राहणाऱ्या महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या तसेच मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेमध्ये पात्र असणार आहे.
- एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र राहील हा लाभ केवळ 14.2 kg वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना असणार आहे.