लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ₹4500 जमा यादीत नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana list : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आनंदाचे बातमी समोर आलेले आहे. आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. याबाबत महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. या निर्णयानंतर आता लाडके बहिणीच्या पात्र महिलांच्या खात्यावरती प्रतिमा 1500 रुपये जमा होणार आहेत. Ladki Bahin Yojana list

➡️लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात⬅️

➡️यादीत नाव पहा ⬅️

मंत्री अदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

सरकारने या निर्णयाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आता लवकरच महिलांच्या खात्यावरती तिसरा हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे.

➡️लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात⬅️

➡️यादीत नाव पहा ⬅️

हा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमास सप्टेंबर पर्यंत आलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. परंतु त्यांना आता तिसऱ्या आपल्या अशा महिलांना लाभ मिळणार आहे. या तिसऱ्या हप्त्यात एकूण दोन कोटी महिला लाभ घेणार अशी माहिती यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

➡️लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात⬅️

➡️यादीत नाव पहा ⬅️

यावेळी नागपूर जिल्ह्यामधील बहादूर तालुक्यातील महिला मेळाव्यात बोलताना त्यांनी माहिती दिली आहे. ज्या महिलांचे सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना या योजनेचा निधी सप्टेंबर मध्येच मिळणार आहे. आत्तापर्यंत अर्ज केल्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरीस तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. ही मदत तुमच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा होणार आहे. त्यामुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

➡️लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात⬅️

➡️यादीत नाव पहा ⬅️

Leave a Comment

error: Content is protected !!