3 मोफत सिलेंडर पासून या महिलांचे नाव वगळले; सरकारचा नवीन आदेश जारी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lpg gas cylinder : सरकारांतर्गत महिलांसाठी अनेक योजना राबवले जात आहेत त्या योजना अंतर्गत महिलांना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ दिला जातो. सध्याचे अशीच एक योजना मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय बनत चालली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. Mukhymantri Annapurna Yojana List

या महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा

त्यामुळे ही योजना सध्या राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात लोक प्रिय होत चाललेले आहे. असेच नाहीतर या योजनेअंतर्गत आणखी एक योजना राबवली जात आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. त्यामुळे आता महिलांच्या आनंदाला थारा राहिला नाही.

या महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा

या योजनेअंतर्गत उज्वला योजनेतील लाभार्थी व लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर भरून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

या महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा

या महिलांना मिळणार नाही गॅस सिलेंडर

सरकारने जारी केलेल्या या नवीन निर्णयामुळे महिलांमध्ये नक्कीच आनंदाचा लाट निर्माण झाली आहे. परंतु यामध्ये काही अडचणी देखील समोर आलेले आहेत. बरेच अशा कुटुंबातील पात्र महिला आहेत त्यांचे नावी गॅस सिलेंडर नाही त्यांच्या पतीच्या नावे किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या नावे गॅस सिलेंडर आहे. त्यामुळे सुमारे 50 टक्के महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाकडून सध्या उज्वला योजनेतील लाभार्थ्यांच्या KYC वर भर देण्यात येत आह.

या महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा

थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार रक्कम

मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजना अंतर्गत उज्वला योजनेतील लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यासाठी त्यांची ई- KYC करणे बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांची नावे गॅस कनेक्शन असल्यास त्याही या योजनेतील पात्र ठरणार आहेत. गॅस भरल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक वर्षाचे तीन गॅस सिलेंडरचे रक्कम जमा केली जाणार आहे.

या महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा

परंतु अद्याप राज्य शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर झालेली नाही ती आल्यानंतर किती लाभार्थी ठरले आहे ते सांगता येईल त्यासाठी अजून महिलांना वाट पाहावी लागणार आहे.lpg gas cylinder

1 thought on “3 मोफत सिलेंडर पासून या महिलांचे नाव वगळले; सरकारचा नवीन आदेश जारी”

Leave a Comment

error: Content is protected !!