तुमच्या बँक खात्यामध्ये आले का, लाडक्या बहिणी योजनेचे ₹4500 रुपये, यादीत नाव तपासून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana Seeding : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेले आहे. लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती थेट आता ₹4500 रुपये जमा होणार आहेत. याबाबत एक अधिकृत माहिती समोर आलेली आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी पूर्ण करावा लागणार आहे. तरच तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती. Mazi Ladki Bahin Yojana Seeding

👇👇👇👇👇

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक वरदान ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत.

👇👇👇👇👇

परंतु राज्यातील अनेक अशा महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. कारण ठरले आहे की त्यांचे बँकेचे आधार लिंक नसणे. या महिलांचे अर्ज देखील अप्रू झालेले आहेत आणि यांचे नाव देखील यादीमध्ये आहे. परंतु त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली नाही. तर तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या शाखेमध्ये जाऊन आधार लिंक आहे का चेक करा असेल तर ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली असणार आहे.

👇👇👇👇👇

जर तुमचे आधार कार्ड सीडींग नसेल तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार नाही. कारण सरकार अंतर्गत ही रक्कम डीबीटी मार्फत खात्यावरती जमा केली जाते. त्यामुळे महिलांचे आधार कार्ड सिडिंग असणे खूप गरजेचे आहे. जर तुमचे आधार कार्ड सीडीग नसल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाही. Mazi Ladki Bahin Yojana Seeding

👇👇👇👇👇

माझी लाडकी बहीण योजना आधार कार्ड सीडींग म्हणजे काय ?

👇👇👇👇👇

मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार अंतर्गत महिलांच्या खात्यावरती हा लाभ डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येतो. म्हणजे डायरेक्ट महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येते. त्यासाठी महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीमध्ये जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही त्यासाठी तुम्ही डीबीटी इनेबल असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇👇

आधार कार्ड सीडींग कसे करावे ?

आधार कार्ड सीडींग करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करून तुम्ही सहजपणे तुमचे आधार बँकेचे लिंक करू शकता.

  • सर्वात प्रथम तुम्हाला npci.Org.in या वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे गेल्यावर होम पेज उघडेल consumer वर क्लिक करा त्यानंतर त्या खाली आणखी पर्याय दिसतील.
  • त्यानंतर आधार क्रमांक टाका आणि इथे बँक आणि खाते क्रमांक निवडा.
  • बॉक्स वर क्लिक करा कॅपच्या भरा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा.
  • आता तुमची विनंती सबमिट केली जाईल त्यानंतर तुमचे आधार कार्ड बँकेतून सीडींग केले जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!