Mukhymantri Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरात महिलांच्या बँक खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. हा हप्ता 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यावरती हस्तांतरित केला जाणार आहे. त्यासोबत ज्या महिलांनी नवीन अर्ज भरलाय त्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही या योजनेसाठी नवीन अर्ज केला असेल तर तुमच्या खात्यावरती तिन्ही महिन्याची मिळून ₹4500 मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
लाडकी बहीण लाभार्थी यादी जाहीर या यादीत नाव असेल तर जमा होणार ₹4500 रुपये
इथे क्लिक करून पहा
राज्य सरकार अंतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते या योजनेच्या माध्यमातून राज्यातील कोट्यावधी महिला लाभ घेत आहेत. आतापर्यंत या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत व महिलांना तिसरा हफ्ता कधी मिळणार याबाबत आतुरता लागली होती. Mukhymantri Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण लाभार्थी यादी जाहीर या यादीत नाव असेल तर जमा होणार ₹4500 रुपये
इथे क्लिक करून पहा
आता 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यावरती तिसऱ्या हप्तीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबाबत महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तसेच ज्या महिलांनी ऑगस्टनंतर अर्ज केले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती ₹4500 रुपये जमा होणार आहे.
लाडकी बहीण लाभार्थी यादी जाहीर या यादीत नाव असेल तर जमा होणार ₹4500 रुपये
इथे क्लिक करून पहा
जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करू शकता कारण आता काही अवघे दिवस उरले आहेत अर्ज करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला अर्ज करता येणार नाही त्यामुळे जे महिलांनी अद्याप अर्ज केले नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे त्यामुळे महिलांनी 30 सप्टेंबर पूर्वी अर्ज करायचे आहे.
1 thought on “लाडकी बहीण योजनेचे ₹ 4500 रुपये या तारखेला होणार हजार जमा, आणि लाभार्थी यादीत नाव चेक करा”