MUKHYMANTRI LADKI BAHIN YOJANA NEW UPDATE : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल आणि तुम्हाला या योजनेचे पैसे मिळाले नसेल तर याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. तसेच ज्या महिलांनी अजूनही अर्ज केला नाही अशा महिलांसाठी काही अवघे दिवस उरले आहेत मुदतीपूर्वी तुम्ही अर्ज करू शकता. परंतु आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या योजनेची अर्ज करण्याची मुदत वाढवली जाऊ शकते. MUKHYMANTRI LADKI BAHIN YOJANA NEW UPDATE
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ₹4500 जमा यादीत नाव तपासा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2 कोटी महिलांचे अर्ज
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ₹4500 जमा यादीत नाव तपासा
या योजनेमध्ये 21 ते 65 व या गटातील महिला अर्ज करू शकणार आहे ह्याच महिला पात्र ठरणार आहेत. आणि या योजनेअंतर्गत या महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ₹4500 जमा यादीत नाव तपासा
तिसरा हप्ता या तारखेला महिलांच्या खात्यात जमा
आम्ही तुम्हाला सांगितलं की, आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती दोन हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेल्या असून महिलांना आता तिसऱ्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे. याच बाबत मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मेळावा आयोजित करून महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार अशी माहिती दिली आहे. त्यामुळे तिसरा आता महिलांच्या खात्यावरती 29 सप्टेंबर रोजी जमा होणार आहे.
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ₹4500 जमा यादीत नाव तपासा
फक्त याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार पैसे
ज्या महिलांनी त्यांचे आधार लिंक आणि इतर त्रुटी दुरुस्त केल्या असतील त्यांच्याच खात्यावरती तिसऱ्या हप्त्याचे रक्कम जमा होणार आहे. जर तुमचे आधार लिंक नसेल तर तुम्ही त्वरित जाऊन बँकेत आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे. कारण शासन अंतर्गत ही रक्कम डीबीटी अंतर्गत हस्तांतरित करण्यात येते. जर तुम्ही तुमचे डीबीटी इनेबल केले नाही तर तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही.
लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ₹4500 जमा यादीत नाव तपासा
तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर च्या आधी अर्ज भरले आहेत तसेच त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. 29 सप्टेंबर पूर्वी संबंधित बँकेत जाऊन त्या अर्जदार महिला खात्याला आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे.