गावानुसार घरकुल यादीमध्ये नाव पहा फक्त दोन मिनिटांमध्ये, यादीत नाव असेल तर मिळणार 1.5 लाख रुपये September 25, 2024 by pilluraje0811 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा PM Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची एक महत्त्वकांशी योजना आहे. जी देशभरातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना घरे मिळवून देण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेच्या मुख्य उद्दिष्ट आर्थिक दुर्बल वर्गासाठी घर मिळवणे. त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे गावामध्ये आणि शहरी भागामध्ये घरकुलांचा विकास व्हावा असे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. PM Awas Yojana घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या आर्थिक अनुदानाची मदत दिली जाते. ही मदत बँक खात्यामध्ये सबसिडी व इतर लाभांच्या अंतर्गत खात्यावरती जमा केली जातात. PM Awas Yojana घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा यांना मिळणार घरकुले मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील रमाई शेतकरी व मोदी आवास घरकुल योजनेचे 446 प्रकरण मंजूर करण्यात आलेले आहे. व त्याचे वितरण देखील लवकर करण्यात येणार आहे.घरकुल योजनेपासून नागरिक वंचित राहू नये. यासाठी घरकुल योजनेचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिलेले आहे. घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच राज्यातील शबरी 116 आणि रमाई घरकुल योजनेचे 218 प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे. पुढील दोन दिवसांमध्ये पहिल्या हप्त्याचे वितरण होणार असून मोदी आवास घरकुल योजनेचे 92 प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे. असून त्यांना येत्या पंधरा दिवसात पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील १९११ शेतकऱ्यांच्या गाई गोठ्यांचे प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आलेले आहे. घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा