PM किसान योजनेची अपात्र यादी जाहीर, अठरावा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार; तुमचे नाव आहे का चेक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan List : राज्य सरकार अंतर्गत आणि केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक अशा लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. अशीच एक योजना भारत सरकारने राबवली आहे. PM Kisan List

👇👇👇

ती म्हणजे पीएम किसान योजना या योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. याच योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही पीएम कीसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी असणार आहे जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुम्हाला 18 वा हप्ता मिळणार नाही. PM Kisan List

👇👇👇

आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक असे शेतकरी आहेत. ते या लाभापासून वंचित राहणार आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांचे बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे जर तुम्हीही या यादीमध्ये असाल तर तुमचे लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या नाहीतर तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार नाही.

👇👇👇

कोल्हापूर जिल्ह्यातील 13 हजार 353 शेतकऱ्यांचे आधार लिंक झालेले नाही. जर या शेतकऱ्यांनी मुदतीपूर्व हे तांत्रिक अडचण पूर्ण केले नाही. तर त्यांना या योजनेचा लाभा पासून वंचित रहावा लागणार आहे. याबाबत कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना बँकेमध्ये संपर्क करून बँक खाते आधार लिंक करावे अथवा पोस्टात खाते काढाव्यात अशी माहिती देण्यात आलेली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 465 हजार 950 इतके आहे. तर केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पोर्टलवर चुकीने अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. यामध्ये 4099 लाभार्थी शेतकऱ्यांची ई – केवायसी पेंडिंग आहे.

👇👇👇

ज्या शेतकऱ्यांचे अध्याप आधार लिंक नाही अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार लिंक करून घ्यायचे आहे. तसेच यामध्ये लाभार्थ्यांचा लागवड योग्य मालकी हक्क 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा असणे आवश्यक असून यावासाठी जमीन नोंदणीचा फेरफार सातबारा जोडावा लागेल. मयत लाभार्थ्याच्या वारसांना याबाबत माहितीचे नाव एक फेब्रुवारी 2019 पूर्वीची जमीन धारणा असणे आवश्यक असून फेरफार आणि जमीन वारस नोंदीचा फेरफार अशी कागदपत्रे द्यावी लागणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!