PM किसान योजनेचे ₹2000 हजार रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana 18th Installment : देशभरात्री शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही पीएम किसान लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंद दायक ठरणार आहे. कारण 17 वा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता अठरावा हप्ता कधी जमा होणार याबाबत आतुरता लागली होती. याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. PM Kisan Yojana 18th Installment

तुमच्या खात्यावरती येणार का ₹2000 हजार रुपये यादित नाव तपासा

18 जून रोजी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये सतराव्या हप्त्याचे जमा झाले होते. आता शेतकऱ्यांना अठरावा हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

तुमच्या खात्यावरती येणार का ₹2000 हजार रुपये यादित नाव तपासा

राज्यातील अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. त्यांच्या खात्यामध्ये लवकरच या हप्त्याचा धनादेश जमा होऊ शकतो. त्यांच्यासाठी लवकरच दिलासादायक बातमी मिळू शकते. पी एम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत दोन हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी चार महिन्यांच्या अंतरावर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाते.

तुमच्या खात्यावरती येणार का ₹2000 हजार रुपये यादित नाव तपासा

आता शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा हप्त्याची रककम जमा होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही परंतु शासनाच्या नियमानुसार चार महिने पूर्ण झालेले आहेत.

तुमच्या खात्यावरती येणार का ₹2000 हजार रुपये यादित नाव तपासा

या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2000 हजार रुपये

राज्यातील अनेक असे शेतकरी आहे त्यांच्या अद्याप ई- केवायसी पूर्ण नाही. त्यामुळे त्यांना तातडीने केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झाले. त्यांनी त्यांची माहिती एमएमएस च्या माध्यमातून मिळते. अशी शेतकरी असतात की कागदपत्रे किंवा केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तुम्ही त्यापैकी असाल तर त्याबद्दल तक्रार करू शकता.

तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे कसे तपासावे

त्यासाठी तुम्हाला PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे मुख्य पृष्ठावर लाभार्थी स्थिती या बटणावर क्लिक करा. त्यानंतर आधार क्रमांक खाते क्रमांक व मोबाईल नंबर टाकावा लागेल. निवडलेल्या पर्यायावर डेटा मिळवा या बटणावरती क्लिक करा लाभार्थी डेटा पाहण्यासाठी पात्र ठरतील.

1 thought on “PM किसान योजनेचे ₹2000 हजार रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा”

Leave a Comment

error: Content is protected !!