कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कांद्याच्या दरात मोठी वाढ, पहा आजचे कांद्याचे दर
Onion Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कांद्याच्या घरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा दर 80 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. सरासरी कांद्याचा दर पहिला तर पन्नास रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. सध्या ज्या शेतकऱ्याकडे कांदा आहे त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कांद्याच्या … Read more